+91-7737392323
propertryysolutions@gmail.com
Franchisee Login

Redevelopment / JV

Propertyy Solutions is a consultant firm. In this firm we have a complete firm of Legal, Technical, Architects, Structural Designer and Civil Engineer. If you want to give your open plot to JV or if you want to redevelop your society, How to do that process? Why appoint an Advocate and an Architect for that? How to prepare feasibility report and what is its requirement?, also why and how to tender? When choosing a builder, Property Solutions will provide you with complete information on how to make that choice and the returns you will get from the builder.

Contact our team for more information 7737392323

रिडेव्हलोपमेंट /जे व्ही

 

प्रॉपर्टी सोलुशन हि एक कॅन्सल्टन्ट फर्म आहे या फर्म मध्ये आमच्या कडे Legal,Technical , Architects ,Structural Designer आणि Civil Engineer अशी परिपूर्ण फर्म आहे. तुमचा ओपन प्लॉट जे व्ही ला द्यायचा आहे किंवा तुमची सोसायटी रिडेव्हलोपमेंट करायची असल्यास ती प्रोसेस कशी करावी ,त्यासाठी ऍडव्होकेट आणि अर्चिटेक्ट अँपॉईंट का करावा ? फिसिबिलिटी रिपोर्ट कसा काढावा आणि त्याची काय आवश्यकता आहे, तसेच टेंडर का आणि कसे करावे ? एखादा बिल्डर निवड करत असताना ती निवड कशी करावी आणि आपणास बिल्डर कडून मिळणार परतावा कसा असेल याची परिपूर्ण माहिती प्रॉपर्टी सोलुशन कडून मिळेल.

अधिक माहितीसाठी आमच्या टीम बरोबर संपर्क साधा ७७३७३९ २३२३

 

Office No-D4,2nd Floor, Sakhai Plaza, Opp- Green Food Hotel, DP Road,Kothrud,Pune-411038
Compare