+91-7737392323
propertryysolutions@gmail.com
Franchisee Login

 

Property Valuation

We have been doing Property valuation for the last 20 years. We have done valuation of many properties including Flats, Bungalows, Open Plots, Industrial factories, Shops, Offices...

Whenever you Buy or Sell a property, you should know whether the price you are expecting or the price you are buying the property at is right...if you don't know, we can help you with this task.

When you start investing in any property, it is important to see how the Property will appreciate in the Future

We help you understand this

  • Sometimes you feel that if you buy a resale 1BHK flat you will get 2BHK on Redevelopment.

             But sometimes this is not possible

  • We will tell you whether your objective of Buying a Resale flat is fulfilled or not.
  • After selling the property you have to pay Capital Gains Tax and we will make you the valuation report required by CA for this Capital Gains Tax.

           Also, property valuation is required for other private works, will give you a valuation report.

           Contact our team for more information 7737392323

प्रॉपर्टी  व्हॅल्यूशन

आम्ही प्रॉपर्टी व्हॅल्यूशन गेले २० वर्षांपासून करत आहोत .आम्ही खूप प्रॉपर्टीचे व्हॅल्यूशन करून दिले आहेत यामध्ये फ्लॅट ,बंगलो ,ओपन प्लॉट ,इंडस्ट्रियल फॅक्टरी ,शॉप ,ऑफिस .....

आपण ज्यावेळी प्रॉपर्टी विकतो किंवा विकत घेतो त्यावेळी आपणास माहितीत असावे कि आपण जी किंमत एक्सपेक्ट करत आहे किंवा ज्या किंमतीला आपण प्रॉपर्टी विकत घेत आहे ती किंमत योग्य आहे कि नाही ...जर ते आपणास माहित नसेल तर आम्ही आपणास या कामासाठी मदत करू .

  • काही वेळेस आपणास असे वाटते कि आपण रिसेल 1BHK  फ्लॅट घेतला कि रिडेव्हलोपमेंटला आपणास 2BHK  मिळेल

            पण हे असे होणे काही वेळेस शक्य नसते

  • रिसेल फ्लॅट घेण्यामागचे आपले जे उद्देश असते ते तो फ्लॅट घेतल्याने पूर्ण होते कि नाही ते आम्ही आपणस सांगू .
  • प्रॉपर्टी विकल्यानंतर आपणास कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि या कॅपिटल गेन टॅक्स साठी सीए ला लागणारे व्हॅल्यूशन रिपोर्ट आम्ही आपणास करून देऊ .

             तसेच इतरही प्राव्हेट कामासाठी प्रॉपर्टीचे व्हॅल्यूशन लागत असते त्यासाठी हि आम्ही आपणास व्हॅल्यूशन रिपोर्ट देऊ .

             अधिक माहितीसाठी आमच्या टीम बरोबर संपर्क साधा ७७३७३९ २३२३

 

Office No-D4,2nd Floor, Sakhai Plaza, Opp- Green Food Hotel, DP Road,Kothrud,Pune-411038
Compare