+91-7737392323
propertryysolutions@gmail.com
Franchisee Login

Architects Service

We value our each and every client and put  effort to meet their satisfaction level. Our efficiency reflects on our designs that are stunning and relaxing. We are very customer-oriented and we believe in delivering the best services to our clients. We customized every project based on customers’ needs and expectations. We make sure every project is deliver on time and within budget while meeting clients expectations. Our competitive pricing policy ensures we can put together a package to meet every budget without compromising on design or quality.      

Contact our team for more information  7737392323

आर्किटेक्टस सर्विस  

आम्ही आमच्या प्रत्येक क्लाईंटचा आदर  करतो आणि त्यांच्या कामाविषयी त्यांचे समाधान  पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न करतो. आमची कार्यक्षमता आमच्या डिझाइन्स वरून समजते . आम्ही खूप ग्राहकाभिमुख आहोत आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षांवर आधारित प्रत्येक प्रकल्प पूर्ण केला आहे . ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना आम्ही प्रत्येक प्रकल्प वेळेवर आणि बजेटमध्ये वितरित होईल याची खात्री करतो.  आम्ही डिझाइन किंवा गुणवत्तेशी तडजोड न करता प्रत्येक काम हे  बजेट नुसार पूर्ण करतो.

अधिक माहितीसाठी आमच्या टीम बरोबर संपर्क साधा ७७३७३९ २३२३

Office No-D4,2nd Floor, Sakhai Plaza, Opp- Green Food Hotel, DP Road,Kothrud,Pune-411038
Compare